आमच्याबद्दल
Batmi.in हे मराठीतील विश्वासार्ह व ताज्या बातम्यांचे व्यासपीठ आहे. आमचा उद्देश नागरिकांना सत्य, अचूक आणि वेळीच माहिती पुरवणे हा आहे. आमच्या पत्रकारितेचे केंद्रबिंदू म्हणजे पारदर्शकता, निस्पक्षता आणि जबाबदारी.
आम्ही महाराष्ट्र, भारत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, अर्थकारण, समाज, तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज करतो.
आमचा संपादकीय संघ अनुभवी पत्रकारांचा असून, आम्ही प्रत्येक बातमीची काटेकोरपणे तथ्य पडताळणी करतो.




